Photo: ठाण्यात ‘विराज सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय’ सुरू

कोरोनाच्या संकट काळात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याने काही रुग्णांचे जीव गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात विराज सुपर स्पेशालिस्ट हे नवीन खासगी रुगणालाय उभारण्यात आले आहे. एकीकडे खासगी रुग्णालयाकडून नागरिकांची भरमसाठ फसवणूक सुरू असून सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य तसेच गरीब नागरिकांना अत्यंत मुबलक दारात सेवा देण्यात येणार आहे. (फोटो - गणेश कुरकुंडे)

15 bed super speciality hospital open in thane
ठाण्यात 'विराज सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय' सुरू