ठाण्यातील गुरुनानक दरबारात ५५० वी गुरुनानक जयंती साजरी

शिखांचे धर्मगुरू गुरू नानक यांचे यंदा ५५० वे जयंतीवर्ष सर्वत्र उत्साहात साजरी केले जात आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त जगभरात गुरू नानक यांची जयंती साजरी करण्यात येते.

Thane