आपली भूमी, स्वच्छ चैत्यभूमी

Mumbai

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो लोक आज चैत्यभूमीवर अभिवादनासाठी जमले होते. “जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा” असा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. या विचारावर आजही अनेक लोक विश्वास ठेवून काम करत आहे. याचेच काही क्षण टिपले आहेत आपलं महानगरचे फोटोग्राफर संदिप टक्के यांनी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here