डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंचा भीमसागर दादरच्या चैत्यभूमीवर उसळला होता. यावेळी टिपलेल्या विविध छटा. (सर्व फोटो – प्रवीण काजरोळकर)
1 of 9

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये अनेक पुस्तक विक्रेते येतात. भीम अनुयायी मोठ्या प्रमाणावर पुस्तके विकत घेतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड विक्रिसाठी आणताना शासकीय कर्मचारी

समता सैनिक दलाचे कार्यकर्ते डॉ. बाबासाहेबांची पुस्तके अनुयायांना दाखवताना

डॉ. बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनात एक छायाचित्र लक्षपूर्वक न्याहाळताना भीम अनुयायी

हाताची बोटं नसतानाही मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने भीमगीते सादर करताना कलाकार

शिवाजी पार्क येथे उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्य पुतळ्यासोबत सेल्फी घेताना तरुण भीम अनुयायी

दहा भाषणे जे करु शकत नाही, ते एक गाणं करतं. शिवाजी पार्कात क्रांती गीत सादर करताना शाहिरी जलसा...