- Advertisement -
देशभरात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्कमध्ये प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपालांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण पार पडले. (फोटो सौजन्य – गिरीश कांबळे)
- Advertisement -