‘आपलं महानगर’ आता नाशिकमध्ये; असा रंगला प्रकाशन सोहळा!

ढोल-ताशाचा गजर.. मान्यवरांच्या स्नेहसदिच्छांची शिंपण.. त्यांच्या अपेक्षा आणि सूचनांची ओंजळ... अशा भारावलेल्या वातावरणात आपलं महानगरच्या नाशिक आवृत्तीचा शुभारंभ सोहळा गुरुवारी महाकवी कालिदास कलामंदिरात रंगला. मान्यवरांचं मनोगत आणि त्यातून पुढे आलेलं गोदाकाठचं संचित हे सारंच लक्षवेधी ठरलं.

Nashik

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here