नवी मुंबई-बेलापूर खिंड येथे अपघात

नवी मुंबई-बेलापूर खिंड येथे सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ट्रेलरला ब्रेक फेल झाल्यामुळे रिकामा ट्रेलर उतार भागात कोलंडला. वाहनचालकला मुका मार लागला असून कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Navi Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here