Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी अभिनेत्री मानसीने शेअर केले हॉट प्री-वेडिंग फोटोशूट

अभिनेत्री मानसीने शेअर केले हॉट प्री-वेडिंग फोटोशूट

आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरासोबत मानसी अडकणार लग्नबंधनात

Related Story

- Advertisement -

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकने साखरपुडा उरत साऱ्यांनाच सरप्राईज केले. साखरपुड्यानंतर आता मानसीची लगीनघाई सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या लग्नाच्या तयारीत बिझी असली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह तिचा आनंद शेअर करताना ती दिसते.

 

- Advertisement -


 

- Advertisement -

हेही वाचा – ‘धूम ४’ मध्ये दीपिकाची ‘खलनायक’ एन्ट्री

- Advertisement -