Photo : अभिनेत्री मानसी नाईकचा स्टनिंग लुक!

सौजन्य - फेसबुक

अभिनेत्री मानसी नाईक हिने तिच्या ग्लॅमरस आणि स्टनिंग लुकमधील फोटोशूट नुकतेच फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. मानसी या ब्लॅक अँड व्हाईट आऊट फिटमध्ये सुंदर दिसत असून सोबत ऑक्साईड दागिन्यांचा साज तिने चढवला आहे. (सौजन्य – फेसबुक)