घरफोटोगॅलरीस्मिता गोंदकरचे Exclusive फोटो!

स्मिता गोंदकरचे Exclusive फोटो!

Subscribe

दहीहंडी २०१८ च्या निमित्ताने बिग बॉस मराठीची स्पर्धक आणि अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने बोरीवलीच्या दहीहंडी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी तिने माय महानगरच्या वाचकांसाठी खास पोज दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -