हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर विधानभवन सज्ज

नागपूरचे अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच सर्वकामांना अंतिम रुप दिले जात आहे.

Nagpur