दिल्लीतील विजयानंतर आपच्या कार्यकर्त्यांचा नवी मुंबईत जल्लोष

Navi Mumbai

दिल्लीमधील आम आदमी पार्टी ने तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्ट्रिक केल्याने, सर्वत्र जल्लोष केला जात आहे. नवी मुंबई मध्ये आप च्या कार्यकर्त्यांनी असाच जल्लोष केल्याचे दिसत आहे.