Photo: ‘एव्हरग्रीन ब्युटी’ ऐश्वर्या नारकर यांच्या अदा

मराठी मनोरंजन विश्वातील ‘एव्हरग्रीन ब्युटी’ म्हणजेच सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. सध्या त्यांनी साडीवर फोटोशूट केले असून त्यांच्या सौंदर्याने अनेक जण घायाळ झाले आहेत. (सौजन्य-इन्स्टाग्राम)

aishwarya narkar photoshoot
‘एव्हरग्रीन ब्युटी’ ऐश्वर्या नारकरांच्या अदा