घरफोटोगॅलरीऐश्वर्या-आराध्याचे गोड क्षण...

ऐश्वर्या-आराध्याचे गोड क्षण…

Subscribe

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बचन आणि तिची लिटील प्रिंसेस आराध्या सध्या हॉलीडे एन्जॉय करत आहेत. Disneyland मध्ये आराध्यासोबत धमाल करतानाचे काही फोटो ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो सध्या जबरदस्त ट्रेंडमध्ये असून, ऐश्वर्याच्या चाहत्यांची त्यांना भरभरुन पसंती मिळते आहे. यानिमित्ताने पाहुया ऐश्वर्या-आराध्याचे काही गोड क्षण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -