आकाश अंबानी Weds श्लोका मेहता

Mumbai

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा शाही विवाह समारंभ आज मुंबईत संपन्न झाला. आकाश अंबानीच्या लग्नाला बॉलिवूडचे स्टार, क्रिडापटू, आंतरराष्ट्रीय पुढाऱ्यांनी हजेरी लावली. मुंबईच्या वांद्रा – कुर्ला कॉम्पलेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. (सर्व फोटो – प्रवीण काजरोळकर)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here