‘आर्म बँड’ बांधून अमित राज ठाकरे मोर्चात सामील

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चामध्ये मनेसेचा नवा झेंडा, नवे चिन्ह चांगलेच झळकत असून काही कार्यकर्त्यांनी तर या चिन्हाचा आर्म बँड देखील बनवला आहे. हा आर्म बँड स्वतः राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना बांधला. तर युवानेते अमित राज ठाकरे देखील आर्म बँड बांधून मोर्चात सामील झाले..

Mumbai