घरफोटोगॅलरी'राज'पुत्राचा अस्सल मराठमोळा विवाहसोहळा!

‘राज’पुत्राचा अस्सल मराठमोळा विवाहसोहळा!

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि प्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडे विवाह बंधनात अडकले आहेत. मुंबईच्या लोअर परळ येथील सेंट रेगिस हॉटेलमध्ये हा शाही विवाह सोहळा रंगला असून या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -