अमिताभ बच्चन यांचा नवा लूक पाहिला का?

छायाचित्रातील या आजोबांना ओळखले का? गुलाबो सिताबो या चित्रपटात आयुष्यमान खुरानासोबत अमिताभ बच्चन दिसणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रसिद्ध झाला. दिग्दर्शक शुजीत सरकार यांच्या या चित्रपटाची शुटिंग सध्या लखनौ येथे सुरू आहे. कठपुतळ्यांवर आधारित ही गोष्ट असून त्यात अभिनेते अभिताभ बच्चन एका ग्रामीण वयोवृद्धाची भूमिका साकारत आहेत.

Mumbai