घरफोटोगॅलरीअमृताच्या या दिलखेचक अदा तुम्हालाही घायाळ करतील!

अमृताच्या या दिलखेचक अदा तुम्हालाही घायाळ करतील!

Subscribe

अमृता खानविलकर म्हटलं की डोळ्यासमोर येतं 'वाजले की बारा' हे सुपरहिट गाणं आणि त्यातील तिचा दिलखेचक डान्स. मात्र केवळ डान्सर हीच आपली ओळख न ठेवता अमृताने अभिनय क्षेत्रातही आपली छाप पाडलीये. 'राझी' सिनेमात अमृताने साकारलेली पाकिस्तानी मुलगी याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. चला पाहुया, अमृताचे खास 'राझी' क्षण...

 

‘वाजले की बारा’ गर्ल अमृता खानविलकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
अमृता चर्चेत आहे ते तिने राझी सिनेमात साकारलेल्या भूमिकेमुळे. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या राझी सिनेमात, अमृताने मुनिरा ही पाकिस्तानी मुलगी साकारली आहे. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
सिनेमाच्या निमित्ताने अमृताने पहिल्यांदाच आलिया भट्टसोबत मोठा पडदा शेअर केलाय. (फोटो सौजन्य- Bollywood Hungama)
धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या राझी सिनेमला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
दरम्यान अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन, ‘राझी’च्या सेटवरील काही आठवणी शेअर केल्या आहेत. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
ज्येष्ठ गीतकार-संगीतकार गुलजार यांची कन्या- मेघना गुलजार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
आलियाची रिअल लाईफ आई- सोनी राझदान, यांनी सिनेमातही तिच्या आईची भूमिका साकारलीये. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
याआधीही अमृताने ‘कट्यार काळजात घुसली’मध्ये, मुस्लिम मुलीची भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य)
राझीच्या सेटवरील धमाल….(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -