अनिल गावंडे यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: लोकजागर मंच चे संस्थापक अनिलभाऊ गावंडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत सेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे सेनेत स्वागत केले.

Mumbai