घरफोटोगॅलरीअभिनेत्री अंकिताचा हॉट फोटोशूट!

अभिनेत्री अंकिताचा हॉट फोटोशूट!

Subscribe

छोट्या पडद्यावर 'पवित्रा रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच बॉलीवूडमध्ये 'मणिकर्णिका' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. नुकतेच तिने आपले हॉट फोटोशूट केले असून तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -