अरूण जेटलींचे दुर्मिळ फोटो

देशाचे माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांना गेल्या काही दिवसापासून श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Mumbai