Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी नेहरू तारांगणात निर्मिला चंद्राचा घुमट

नेहरू तारांगणात निर्मिला चंद्राचा घुमट

मुंबईचे मानचिन्ह मानल्या जाणा-या नेहरू तारांगणास साइडवेज आणि एशियन पेन्ट्स यांच्या संकल्पनेतून अवतरलेला हा चंद्राचा घुमट St+art च्या कलाकारांनी प्रत्यक्षात साकारला आहे. पृथ्वीवर उतरलेला हा चंद्र कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहता येणार आहे. हे इन्स्टॉलेशन ११ वाजल्यापासून ते रात्री ९:३० वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले असणार आहे. हा चांद्र घुमट म्हणजे भारताच्या चांद्रयान मोहिमांना केलेले अभिवादन तसेच इस्रोच्या वैज्ञानिकांना दिलेली मानवंदनाही असेल.

Related Story

- Advertisement -

- Advertisement -