घरगणपती उत्सव बातम्यालालबागचा राजा दिसणार विविध देखाव्यात...

लालबागचा राजा दिसणार विविध देखाव्यात…

Subscribe

मुंबईसह देशविदेशातील करोडो गणेशभक्तांचे श्रध्दास्थान असलेला लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. मात्र आता हाच बाप्पा भक्तांना विविध देखाव्यात पाहायला मिळणार आहे.

मुंबईसह देशविदेशातील करोडो गणेशभक्तांचे श्रध्दास्थान असलेला लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. मात्र आता हाच बाप्पा भक्तांना विविध देखाव्यात पाहायला मिळणार आहे. मोबाईलचा वॉलपेपर जसा आपल्या आवडीनुसार बदलता येतो. तसाचा लालबागच्या राजाच्या देखावा बदलण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -