Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: लाखो दिव्यांच्या रोषणाईने लखलखली रामनगरी!

Photo: लाखो दिव्यांच्या रोषणाईने लखलखली रामनगरी!

ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. आज ५ ऑगस्टला मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याने रामाची नगरी सज्ज झाली आहे. यापूर्वी रात्री संपूर्ण अयोध्या दिव्यांनी आणि विद्युत रोषणाईने उजळली होती.

Related Story

- Advertisement -

- Advertisement -