Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर फोटोगॅलरी Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर भूमीपूजनाची जय्यत तयारी सुरू!

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर भूमीपूजनाची जय्यत तयारी सुरू!

अयोध्येत राम मंदिर निर्माणाची तयारी सुरू करण्यात आली आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमीपूजन कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (फोटो - वीजे हरीश कंडपाल, नदीक कुमार)

Uttar Pradesh

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here