देखो चांद आया, चांद नज़र आया; बी-टाउनची करवाचौथ २०१९

बॉलिवुडनं या प्रकारे साजरा केला करवाचौथचा सण साजरा

Mumbai

करवाचौथ २०१९: पाहुयात बी-टाउनच्या सेलिब्रिटीसनं कसा साजरा केला हा सण काल करवाचौथचा शुभ प्रसंग सर्वत्र साजरा केला गेला.या दिवशी बायका आपल्या जोडीदाराच्या दिर्घ व निरोगी आयुष्यासाठी उपवास ठेवून प्रार्थना करतात.भारतीय संस्कृतीत सगळेच सण अगदी थाटा माटात व उत्साहाने साजरा केले जातात.तर हे सण साजरा करण्यासाठी आपले बॉलीवुडचे कलाकार देखील मागे पडत नाही.गेल्या वर्षी अभिनेता आयुष्मान खुरानानं चक्क रूढींच्या विरुध्द जात स्वत: आपल्या बायको ताहीरासाठी उपवास धरला.गेल्या वर्षी याच वेळी ताहिरा कॅन्सरशी झुंजत असल्यामुळे तिला हा उपवास करता आला नाही.

पाहुयात या वर्षी हा सण बी-टाउननं कसा साजरा केला: