Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर

Photo: शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५ वी जयंती आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे नेते शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत आहेत. (फोटो सौजन्य - दीपक साळवी)

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५ वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रकार, पत्रकार ते शिवसेना प्रमुख पर्यंतचा थक्क करणारा जीवन प्रवास नेहमीच लक्षात राहणारा आहे. मराठी माणसांच्या हितासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. मराठी माणसांच्या अस्मितेसाठी बाळासाहेब ठाकरे लढले. बाळासाहेब व्यंगचित्रकार, पत्रकार म्हणून प्रसिद्ध होतेच. पण, ते उत्तम वक्ते म्हणून देखील लोकप्रिय होते.

- Advertisement -