‘बाळू मामाच्या नावानं…’ मालिकेतील तात्या म्हणजे अक्षय टाकच्या लग्नाचे क्षण

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीतील दक्षिण महाराष्ट्रातले एक थोर संत म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते आहे. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान मानले जाते. या मालिकेतील तात्या म्हणजे अक्षय टाक याच्या लग्नाचे काही फोटो त्याने चाहत्यांसह शेअर केले आहेत.

MUMBAI