मोबाईल बँकिंग करताना ही काळजी घ्या

डिजिटल बँकिंगमुळे एकिकडे ग्राहकांना घर बसल्या बँकेचे व्यवहार करता येत आहेत. तर, अनेकदा यामुळे गैरव्यवहार झाल्याचे प्रकारही समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here