गाजराचा हलवा खाण्याचे फायदे

गाजर हलवा हा बहुतांश जणांचा आवडता पदार्थ आहे. गाजर बिटेकारोटिनचा उत्तम स्रोत आहे. त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आणि डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी गाजर खाणं गरजेचं आहे.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here