उन्हाळ्यात करा ताडगोळ्याचे सेवन

उन्हाळा कडक जाणवू लागला आहे. कडकडीत उन्हात तहान भागवण्यासाठी अनेक शीतपेय पितात. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा तडाखा शरीरातील उर्जा कमी करतो. त्यामुळे ताडगोळ्यांचे सेवन जास्त करावे. हे आहेत ताडगोळ्यांचे काही फायदे

Mumbai