आरोग्यदायी ‘जायफळ’

'जायपत्री' हा मसाल्याचा स्वाद वाढवण्यासाठीच नाही तर शरीरासाठी देखील अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा पदार्थ आहे.

Mumbai

‘जायपत्री’ हा मसाल्यातील एक पदार्थ असला तरी त्याचे अनेक आरोग्यदायी असे फायदे आहेत. याचे सेवन केल्याने बऱ्याच आरोग्याविषयीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया जायपत्रीचे सेवन केल्याने कोणते फायदे होतात.