[gallery td_select_gallery_slide="slide" ids="4592,4594,4595,4597,4593"]
घरफोटोगॅलरीमिठाचे '६' अनोखे फायदे... महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी मिठाचे ‘६’ अनोखे फायदे… written By Ved Barve May 25, 2018 10:10 AM Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail आपल्या आरोग्याच्या दृष्टीने मीठ अत्यंत उपयुक्त असते. मिठातून आपल्याला मोठ्याप्रमाणावर आयोडिन मिळते. मात्र मिठाचा आपल्या घरामध्ये अन्यप्रकारेही उपयोग होतो. जाणून घेऊया मिठाचे फायदे. 1 या 5 पावसाळ्यात घरातील भिंतींवर, दरवाजांवर ओलावा येतो. या जागांवर थोडेसे मीठ शिंपडल्यास ओलावा काही प्रमाणात कमी होतो. कॉपरची आणि चांदीची भांडी कालांतराने काळी पडतात. त्यांच्यावर काही वेळ थोडे मीठ शिंपडून ठेवून मग ती धुतल्यास त्यांना चकाकी येते. घरातील तसंच गाडीमधील काचा खराब झाल्या असल्यास त्या मिठाच्या पाण्याने धुवा. यावेळी गरम पाणी वापरल्यास उत्तम. तुमच्या किचनमधील बेसीन आणि बाथरुमध्ये चोक झालेले सिंक, त्यावर मीठ ठाकून धुतल्यास स्वच्छ निघतात. कपडे धुतल्यानंतर सहसा ते चुरगळून जातात. हे टाळण्यासाठी कपडे धुण्यापूर्वी त्यात थोडे मीठ टाका. मागील लेखएमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक, आझाद मैदानावर आंदोलनपुढील लेखदातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी करा ‘हे’ पाच उपाय Ved Barvehttps://www.mymahanagar.com/author/ved/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम फोटोगॅलरी PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी मानिनी Jungle Saffari -जंगल सफारीला जाताना या गोष्टी सोबत हव्याच Religious Vastu Tips- कामात लक्ष लागत नाही..मग फॉलो करा या वास्तु टिप्स मानिनी Badishep Benefits : बडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या Kitchen Papad Recipe- न लाटता बनवा कर्रSSम कुर्रSSम इन्स्टंट पापड Fashion Summer Fashion : समर लूकसाठी लाँग स्कर्ट बेस्ट मानिनी Money Saving- पालकांनो मुलांना द्या बचतीचे धडे वेब स्टोरी मानिनी उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी खा दही - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम फोटोगॅलरी PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये सॅम करन आणि फाफ डू प्लेसिस यांच्यावर कारवाईचा दणका ताज्या घडामोडी Photo : अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर भाजप प्रदेश कार्यालयातील आगीवर नियंत्रण फोटोगॅलरी Photo : लखनऊ विरुद्ध झंझावाती खेळी करणाऱ्या धोनीच्या नावे असाही विक्रम