घरफोटोगॅलरीभारतीय चलन वापरून करा जगभ्रमंती

भारतीय चलन वापरून करा जगभ्रमंती

Subscribe
देश विदेशात भटकंती करणं हा अनेकाचा छंद असतो. नवनवीन देशात मुशाफिरी करणं तिथल्या संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी अनेकजण वर्षाकाठी एकदा तरी पर्यटनाला जात असतात. ही मुशाफिरी स्वस्तात मस्त होत असेल तर कुणाला नाही आवडणार. स्वस्तात मस्त जगभ्रमंती करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करत आहोत. असे काही देश आहेत जिथे भारतीय चलन स्वीकारले जाते. तसेच भारतीय रुपयाचे मूल्य देखील स्थानिक मूल्याच्या तुलनेत जास्त आहे. मग चला बॅकपॅक करा आणि खाली दिलेल्या देशात भटकंती करायला तयार व्हा…
इंडोनेशिया- 
 बघण्याची ठिकाणे-टोबा तलाव, बालियम पर्वतरांगा, माऊंट ब्रोमो, कोमोडो नॅशनल पार्क

 इंडोनेशियाचं चलनही रूपयाच आहे. पण भारताच्या एका रु पयाची किंमत इंडोनेशियातल्या 208 रूपयांइतकी आहे.

इंडोनेशिया-
आयर्लण्ड- 
बघण्याची ठिकाणे- स्वार्तीफोस, ब्रिडाविक बीच, आस्कजा, स्कोगाफोस, ब्लू लगून . क्रोना हे आयर्लण्डचं चलन आहे. त्याच्याशी तुलना केली तर भारताच्या एका रूपयाची किंमत क्रोनामध्ये 1.60 रु पये इतकी होते.
आयर्लण्ड
कंबोडिया- 
बघण्याची ठिकाणे-जगातलं विष्णुचं सर्वांत मोठं मंदिरही कंबोडियामध्येच आहे. याशिवाय अंकोर वट, क्राती, कोहरोंग
राईल हे कंबोडियाचं चलन आहे. एका भारतीय रूपयाची किंमत कंबोडियन राइलमध्ये 62.19 रूपये इतकी होते.
कंबोडिया
व्हिएतनाम-
बघण्याची ठिकाणे-हनोई, ला लोंगची खाडी, वॉटर पपेट (पाण्याच्या अद्भुत बाहुल्या) पॅराडाईजच्या गुहा, व्हिएतनामी म्युझियम .
डोंग हे व्हिएतनामचं चलन आहे. व्हिएतनामी डोंगमध्ये एका भारतीय रूपयाची किंमत 349 रु पये इतकी होते
व्हिएतनाम

 

नेपाळ- 
बघण्याची ठिकाणे-बाबर महल, पुजारी मठ, गोरखा मेमोरियल म्युझियम, पाटन म्युझियम, चितवन नॅशनल पार्क
. नेपाळचं चलनही रूपयाच आहे. पण भारताच्या एका रूपयाची किंमत नेपाळमधल्या रूपयात 1.60 रु पये इतकी होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -