बोल्ड भाग्यश्री मोटेचा मराठमोळा साज शृंगार

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.

Mumbai