भाग्यश्री मोटेचे बोल्ड आणि सेक्सी फोटोशूट बघून व्हाल घायाळ

अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही नेहमी तिच्या चाहत्यांना अपडेट देण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. भाग्यश्रीने नुकतेच आपले क्लीवेज शो ऑफ करतानाचे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. तिच्या या बोल्ड आणि सेक्सी फोटोशूटमुळे सगळ्याच नेटिझन्सच्या काळजाचा ठाव घेतलाय. क्लीवेज दाखवत शेअर केलेल्या भाग्यश्रीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव होताना दिसतोय.

Mumbai