घरफोटोगॅलरीपालिकेच्या शाळेत सामूहिक भाऊबीज सोहळा

पालिकेच्या शाळेत सामूहिक भाऊबीज सोहळा

Subscribe

दिवाळीच्या सणानिमित्त भाऊबीजच्या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी सामूहिक भाऊबीजे समारंभाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील विविध आश्रम शाळेतून आलेल्या मुलांना मुंबईतील मुलींनी भाऊबीजेनिमित्त ओवाळले. दीपस्तंभ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने हा सोहळा आयोजित केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -