घरफोटोगॅलरीभीमाशंकरची 'त्रिपुरारी पोर्णिमा'

भीमाशंकरची ‘त्रिपुरारी पोर्णिमा’

Subscribe

दिवाळी नंतर ज्या दिवशी घरो- घरी दिपोत्सव साजरा केला जातो, तो दिवस म्हणजे 'त्रिपुरारी पोर्णिमा'. त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर, देवानी श्री क्षेत्र भीमाशंकर आणि चास सोमेश्वर मंदिरात दिपोत्सव साजरा केला होता. तीच परंपरा आजही पाहायला मिळते अशी आख्यायिका सांगितली जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री क्षेत्र भीमाशंकर चास येथील सोमेश्वर या ठिकाणचा हा दिपोत्सव डोळे दिपऊन टाकणार दिपोत्सव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -