घरताज्या घडामोडीबिपाशा-करणचा समुद्र किनारी रोमान्स

बिपाशा-करणचा समुद्र किनारी रोमान्स

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू सध्या पती करणसिंग ग्रोवरचा ३८ वा वाढदिवस एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने करणसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बिपाश करणसोबत समुद्र किनारी रोमान्स करताना दिसत आहे. पाहा बिपाशा आणि करणसिंग ग्रोवरचे रोमँटिक फोटो….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -