Photo – Birthday Special; देव आनंद Evergreen हिरो!

हिंदी सिनेमातील एव्हरग्रीन हिरो देव आनंद यांची आज, २६ सप्टेंबर रोजी ९७ वी जयंती आहे. हिंदी सिनेक्षेत्रात एकापेक्षा एक उत्तम चित्रपट देव आनंद यांनी दिले आहे. ब्लॅक अँड व्हाईटपासून ईस्टमन कलर चित्रपटांमध्ये देव आनंद यांची अदाकारी प्रेक्षकांनी पाहिली आहे. त्यांच्या स्टाईलचे, फॅशनचे चाहते ज्येष्ठापासून आताच्या पिढीपर्यंत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त एव्हरग्रीन हिरोला श्रद्धांजली....