मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा मतदारसंघामध्ये भाजपा - शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला आहे. ही मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुमानी, असे म्हणत उत्साह साजरा करत आहेत. (सर्व छाया : संकेत शिंदे)

mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here