Photo: कंगनाच्या कार्यालयावर BMC चा हातोडा; विरोधकांनी केला निषेध

अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत असलेले बांधकाम पाडण्यात आलेले हे काही फोटो (फोटो सौजन्य - दिपक साळवी)