घरफोटोगॅलरीमुंबईत ६४ ठिकाणी होणार 'मियावाकी' जपानी पद्धतीने वनीकरण

मुंबईत ६४ ठिकाणी होणार ‘मियावाकी’ जपानी पद्धतीने वनीकरण

Subscribe

मुंबईत हरितक्षेत्र वाढविण्‍यासाठी महानगरपालिका आता 'मियावाकी' या जपानी पद्धतीने वनीकरण करणार आहे. कमी जागेत घनदाट अशी वृक्ष लागवड करण्‍याची ही पद्धत उपयोगात आणून एकूण ६४ ठिकाणी वृक्षारोपण करण्‍यात येणार आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त आज, वडाळ्यातील भक्‍ती पार्क येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -