Sunday, August 9, 2020
Mumbai
29.1 C
घर फोटोगॅलरी Photo – बिग बींचा जलसा बंगला पालिकेने केला निर्जंतुक!

Photo – बिग बींचा जलसा बंगला पालिकेने केला निर्जंतुक!

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या रॉय - बच्चन आणि नातं आराध्या यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील जलसा बंगला निर्जंतुक केला आहे. तेथे निर्जंतुकीकरणाची फवारणी सुरू असताना जुहू पोलीस ठाण्यातील पोलीसही तेथे उपस्थित होते. (सर्व छाया - दीपक साळवी)

Mumbai