मराठी सिनेइंडस्ट्रीतील हॉट जोडीचे बोल्ड फोटोशूट

मराठी सिनेनाट्यसृष्टीतला चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचे मराठी सिनेइंडस्ट्रीतील हॉट जोडी म्हणून नाव घेतले जाते. सध्या या जोडींने नुकतेच हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले असून याची जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच त्यांचे हे हॉट आणि बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. (सौजन्य - सोशल मीडिया)

Mumbai