घरफोटोगॅलरीBirthday Special : 'संजू'चा रंजक प्रवास!

Birthday Special : ‘संजू’चा रंजक प्रवास!

Subscribe

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार जोडी सुनील दत्त आणि नर्सिग यांचा मुलगा संजय दत्त. दोन कलाकारांच्या घर जन्माला आल्याने पुढे ओघाने सिनेसृष्टीत काम करणार हे आलेच. आज अभिनेता संजय दत्त यांचा ६१ वा वाढदिवस. रॉकी चित्रपटापासून सुरू झालेला संजय दत्त यांचा फिल्मी आणि वैयक्तिक आयुष्यातीलही प्रवास अतिशय रंजक राहिला आहे. बॅड बॉय इमेज असूनही संजय दत्त यांचे लाखो चाहते आहेत. संजय दत्त वाढदिवसानिमित्त यांच्या काही निवडक पण टर्निंग पॉईंट ठरलेल्या चित्रपटांची ही खास झलक....

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -