सावळ्या रंगावरुन ट्रोल झाल्यानंतर सुहान खान पुन्हा आली चर्चेत

बॉलिवूडच्या किंग खानची मुलगी सुहाना खान सध्या सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सुहाना सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असते. अलीकडेच सुहानाला तिच्या सावळ्या रंगावरुन ट्रोल करण्यात आले होते. पण तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर तिने नुकताच एक स्टनिंग फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

bollywood actor shahrukh khan daughter suhana khan photos viral on social media
सावळ्या रंगावरुन ट्रोल झाल्यानंतर सुहान खान पुन्हा आली चर्चेत