Photo – जान्हवी कपूरचा ९०च्या दशकातील लूक व्हायरल

दिवंगत सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेव यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. आता देखील तिचा ९०च्या दशकातील लूक चर्चेत आला आहे. पाहा जान्हवी कपूरचा हा ९०च्या दशकातील लूक ... (सौजन्य - इन्स्टाग्राम)

Photo - जान्हवी कपूरचा ९०च्या दशकातील लूक व्हायरल