Sara Ali Khan Birthday: पाहा साराचे क्यूट बालपणीचे फोटो

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा १२ ऑगस्ट १९९५ साली जन्म झाला होता. अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान आहे. सारा जरी स्टारकिड असली तरी अनेक लोकं तिच्या स्वभावामुळे तिच्यावर खूप प्रेम करतात. ती नेहमी चर्चेत असते. तिचा क्यूटनेस चाहत्यांना खूप आवडतो. साराचा ही लहानपणापासूनच खूप क्यूट दिसते. सारा नेहमी तिच्या बालपणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे आज साराच्या वाढदिवसानिमित्ताने तिचे बालपणीचे क्यूट पाहा..